मा. श्री. प्रवीण दीक्षित (माजी पोलीस महासंचालक)
(प्रमुख सल्लागार आणि मार्गदर्शक -स्पार्क अकॅडमी )
प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून समाजातील गरीब, पीडित, वंचित, मागास, दिव्यांग व्यक्तींच्या विकासासाठी संवेदनशीलतेने काम करण्याची मानसिकता असणारे अधिकारी घडविण्याचे काम पुण्यातील स्पार्क अकॅडमी UPSC I MPSC मार्गदर्शन केंद्र करत आहे. सामाजिक काम करताना समाजातील सर्व घटकांचे साह्य घेऊन उद्दिष्ट पूर्ण करणारे अधिकारी घडविण्यासाठी या केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना विविध टप्प्यांवर अनेक उपक्रमांद्वारे स्पर्धा परीक्षांचे उत्तम प्रशिक्षण,मार्गदर्शन आणि आवश्यक ते संपूर्ण सहकार्य दिले जात आहे