मा. श्री. प्रवीण दीक्षित (माजी पोलीस महासंचालक) प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून समाजातील गरीब, पीडित, वंचित, मागास, दिव्यांग व्यक्तींच्या विकासासाठी संवेदनशीलतेने काम करण्याची मानसिकता असणारे अधिकारी घडविण्याचे काम पुण्यातील स्पार्क अकॅडमी UPSC I MPSC मार्गदर्शन …